माझी वसुंधरा

पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग

महाराष्ट्र शासन

माझी वसुंधरा – शपथ

“स्वतः मध्ये असा बदल करा जो तुम्ही जगा मध्ये पाहू इच्छिता” - महात्मा गांधी

माझी वसुंधरा # Epledge हा प्रत्येक नागरिकांशी वैयक्तिक पातळीवर संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचा एक उपक्रम आहे. #Epledge प्रत्येक नागरिकास पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करेल.

या प्रतिज्ञेनुसार नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात केलेल्या लहान कृती / बदल सुचविले आहेत. या लहान कृती / बदल दररोज योग्यरित्या झाल्यास आणि त्याचा उपयोग केल्यास एकूणच सकारात्मक पर्यावरणीय बदल घडवून आणू शकतात.

परिवर्तनाची सुरुवात बना, आता तुमची ई-प्लेज घ्या.

आपण कशी शपथ घेत आहात ? -- आम्हाला @majhivasudndhara फेसबुक पेज वर अपडेट करा.

curiculum

मा. व. - १ प्रतिज्ञा १ जानेवारी २०२१ पासून.

मित्र परिवार सदस्य

१,४२,०८,३८४

एकूण वैयक्तिक प्रतिज्ञा

९,९२,३७०

एकूण सामूहिक प्रतिज्ञा

६०,५३२

एकूण प्रतिज्ञा

१०,५२,९०२

मित्र परिवार सदस्य : 7963957 दिनांक : 02 Jul 2022
मा. व. १ मित्र परिवार सदस्य : 1,42,08,384